प्रवासा दरम्यान उलटी येणं सामान्य समस्या आहे.

बऱ्याच लोकांना कार किंवा बसमध्ये उलटी येते.

अशा वेळी तुम्ही तुमची जागा बदलून दुसऱ्या सीट वर बसू शकता.

शक्य तो प्रवासात खिडकी असलेल्या सीट वर बसा.

उलटी सारखे वाटू लागल्यास तुम्ही एक्युप्रेशर वापरू शकतात.

अनेक वेळा श्वास कोंडल्याने उलटी सारख्या समस्या होतात.

गाडीच्या काचा बंद असल्याने गाडीत येणाऱ्या वासामुळे त्रास होतो.

प्रवासात लिंबू सोबत ठेवा. उलटी सारखे वाटल्यास लिंबूचा सर प्या.

प्रवासा दरम्यान बडीशेप जवळ ठेवा.

प्रवासात थंड पाणी प्यावं.