चहा प्यायल्याने तुमच्या शरीरात निकोटीन आणि कॅफीनचे प्रमाण वाढते आणि रात्रीच्या झोपेवर परिणाम होतो.

जास्त चहा प्यायल्याने हाडांवर नकारात्मक परिणाम होतो आणि त्यामुळे तुमचे शरीर आतून पोकळ होते व सांधेदुखीची समस्या उद्भवते.

गरम चहा प्यायल्याने पोटाच्या आतील पृष्ठभागाला दुखापत होते. ही इजा नंतर अल्सरचे रूप धारण करते.

रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने कधीकधी हृदयाचा वेग वाढतो, कारण चहामध्ये असलेले कॅफीन शरीरात खूप वेगाने विरघळते.

चहामध्ये कॅफिनचे प्रमाण खूप जास्त असते. कॅफिनमुळे शरीरात अस्वस्थता आणि थकवा वाढतो.

चहामध्ये कॅफिन असते, ज्यामुळे आपली मेंदूची शक्ती कमी होते आणि विचार करण्याची क्षमता कमकुवत होते.

गरम चहामुळे घशाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.

जास्त चहा प्यायल्याने वारंवार लघवी होते, त्यामुळे पोटॅशियम, मॅग्नेशियमसारखे अनेक खनिजे शरीरातून बाहेर पडतात आणि हळूहळू शरीरात अशक्तपणा येऊ लागतो.

अति चहा प्यायल्याने मधुमेह होण्याची शक्यता असते.

चहा पिण्यामुळे पोटात ऍसिडचे प्रमाण वाढते त्यामुळे छातीत जळजळ होऊन आंबट ढेकार येतात.