कधीकधी विचार करणे हे सामान्य आहे.
पण अचानक जास्त विचार करणे आरोग्याकरता हानिकारक ठरू शकते.
यामुळे तुमच्या आरोग्याची मोठी हानी होऊ शकते.
यामुळे तुम्हाला शारिरीक आणि मानसिक त्रास होऊ शकतो.
काही मार्गांद्वारे तुम्ही ही सवय दूर करू शकता.
ध्यान करा.
छोट्या गोष्टींचा जास्त विचार करणे सोडून द्या.
याच गोष्टी नंतर मोठ्या समस्या निर्माण करतात.
स्वत:वर प्रेम करायला शिका.
भितीचा सामना करा.