उन्हाळ्यात थंड गोष्टीच सेवन केल्यास जरास बरं वाटतं, पण तुम्हाला पाणी पिण्याचे तोटे माहिती आहे का?

थंड गोष्टी आरोग्याला हानीकारक आहेत.

थंड गोष्टी आरोग्याला हानीकारक आहेत.

उन्हाळ्यात अनेकजण थंड पाणी पितात. पण हे थंड पाणी तुमच्या शरीराला हानिकारक आहे.

तज्ज्ञांच्या मते, हायड्रेटेड राहण्यासाठी किमान 8-10 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.

आयुर्वेदात थंड पाणी आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सांगितलं आहे

थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या संकुचित होतात, ज्यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात.

थंड पाण्याचा पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो. विशेषत: फ्रिजचं पाणी पिणं टाळावं.

फ्रिजचे थंड पाणी कोणत्याही परिस्थितीत टाळावं.

थंड पाण्याच्या सेवनाने तुमच्या हृदयाच्या ठोक्यांचा वेग मंदावतो

थंड पाण्याचा प्रभाव थेट हृदयावर होतो. आणि त्यामुळे हृदयाच्या ठोक्यांचा वेग मंदावतो