दररोज चणे खाल्ल्यास प्रथिने,जीवनसत्व मिळतात



भाजलेला चणे खाल्ल्यास हाडांना मजबूती मिळते



चणे खाल्ल्यास पचन क्रिया देखील सुधारते



चणे जास्त प्रमाणात खाल्ल्यास अंगाला सूज येऊ शकते



चणे खाताना योग्य असं प्रमाण ठरवणं गरजेचं असत



त्यामुळे वजनं कमी होण्यास देखील मदत होऊ शकते



वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.