मिथिलाच्या नटखट अदा; चाहते झाले फिदा!

मिथिला पालकर हे नाव ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवं नाही. मराठी रसिकांना तर नाहीच नाही. कारण मिथिलाने अनेक मराठी सिनेमांत कामं केली आहेत.

मिथिलाला 2016 साली पिच परफेक्ट आणि अन्ना केंड्रिकच्या 'कप सॉन्ग' च्या तिच्या स्वत:च्या व्हर्जनमुळे एक वेगळी ओळख मिळाली.

मिथिला युट्यूब वेब सीरीज 'गर्ल इन द सिटी' मध्ये दिसली. यात साकारलेल्या भूमिकेमुळे तिने अनेकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं होतं.

काव्या कुलकर्णी नावाची भूमिका साकारणाऱ्या मिथिलाला यामुळे खूप लोकप्रियता मिळाली.

सध्या मिथिलाने तिचे काही नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

या फोटोत मिथिलाच्या नटखट अंदाज दिसून येतोय.

या फोटोत मिथिलाच्या नटखट अंदाज दिसून येतोय.

Thanks for Reading. UP NEXT

हिना खानचे इजिप्त मधले फोटो पहिले का?

View next story