हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने चाहत्यांनी मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. नेहमीच आपल्या आगळ्या वेगळ्या भूमिकांसाठी सोनाली ओळखली जाते. सध्या सोनाली चर्चेत आलीये ती तिच्या नव्या फोटोंमुळे. सोनाली सध्या काश्मीरमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. तिने बर्फात खेळतानाचे तिचे फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केलेत. सोनाली या फोटोंमध्ये मजा करताना दिसून येतेय (Photo:@sonalikul/IG)