ऑक्सफर्ड विद्यापिठाने सर्वात कठिण अशा 8 विषयांची यादी जाहीर केली आहे.

जर तुम्ही या विषयांमध्ये तुमचं करिअर केलंत तर तुमचं भविष्य उज्वल होण्यास मदत होऊ शकते.

एरोस्पेस इंजिनियरिंग

एरोस्पेस इंजिनियरिंगमध्ये विमानाची रचना तयार करणे तसेच त्याचे परिक्षण करणे याचा अभ्यास केला जातो.

लॉ

तुम्हाला वेगवेगळ्या देशांतील कायद्यांचं ज्ञान असणं गरजेचं आहे. त्यामुळे या विषयाचा अभ्यास करणं कठिण होऊ शकतं.

चार्टर्ड अकांऊंटट

या क्षेत्रात देखील विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम घ्यावे लागतात. म्हणून या क्षेत्रातही उज्वल भविष्याच्या संधी उपलब्ध आहेत.

आर्किटेक्चर

आर्किटेक्चर हे क्षेत्र अत्यंत आव्हानात्मक क्षेत्र आहे. त्यामुळे या क्षेत्रातही विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम घ्यावे लागतात.

रसायनशास्त्र

रसायनशास्त्र ही विज्ञानाची सर्वात कठिण शाखा आहे असं म्हटलं जातं.

मेडिकल

या क्षेत्रात देखील अनेक आव्हानं असतात.

फार्मेसी

फार्मेसी हे देखील सर्वात कठिण क्षेत्रांपैकी एक आहे.

मानसशास्त्रज्ञ

मानसशास्त्रज्ञ या विषयाचा अभ्यास करणं हे कठिण आहे.