1. एरोस्पेस इंजिनिअरींग<br/>एरोस्पेस इंजिनिअर विमानाची रचना, निर्मिती आणि चाचणी यांचा अभ्यास करतात.
ABP Majha

1. एरोस्पेस इंजिनिअरींग
एरोस्पेस इंजिनिअर विमानाची रचना, निर्मिती आणि चाचणी यांचा अभ्यास करतात.



2. कायदा<br/>कायदा पदवीसाठी तुम्ही ज्या देशामध्ये कायद्याचा सराव करण्याची योजना आखत आहात, त्या देशाच्या कायद्यांची सखोल माहिती असणे आवश्यक आहे.
ABP Majha

2. कायदा
कायदा पदवीसाठी तुम्ही ज्या देशामध्ये कायद्याचा सराव करण्याची योजना आखत आहात, त्या देशाच्या कायद्यांची सखोल माहिती असणे आवश्यक आहे.



3. चार्टर्ड अकाउंटन्सी<br/>या पदवीसाठी सखोल ज्ञानासह आकाऊंटींग, कर नियमांची माहिती असणे आवश्यक आहे.
ABP Majha

3. चार्टर्ड अकाउंटन्सी
या पदवीसाठी सखोल ज्ञानासह आकाऊंटींग, कर नियमांची माहिती असणे आवश्यक आहे.



4. आर्किटेक्चर<br/>आर्किटेक्चरला आपल्यामागे संस्कृतीची छाप आणि वारसा सोडण्याची संधी मिळते.
ABP Majha

4. आर्किटेक्चर
आर्किटेक्चरला आपल्यामागे संस्कृतीची छाप आणि वारसा सोडण्याची संधी मिळते.



ABP Majha

5. रसायनशास्त्र
रसायनशास्त्र (Chemistry) विषय अतिशय कठीण आणि गुंतागुंतीचा आहे.



ABP Majha

6. डॉक्टर
मानवी शरीर हे गुंतागुंतीचे आहे आणि त्यावर उपचार करण्याची क्षमता असण्यासाठी सखोल ज्ञानाची आवश्यकता असते.



ABP Majha

7. फार्मसी
फार्मसी कठीण अभ्यासक्रमांपैकी एक आहे. फार्मसीमध्ये विज्ञानाच्या प्रत्येक भागाचा आणि विशेषतः रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राचा समावेश होतो.



ABP Majha

8. मानसशास्त्र
मानसशास्त्राच्या विद्यार्थ्याला जीवशास्त्र आणि उत्क्रांती, सामाजिक मानववंशशास्त्र, राजकारण, तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र याचा अभ्यास असणे आवश्यक आहे.



ABP Majha

9. स्टॅटिस्टिक्स
वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये कोणत्या प्रकारच्या डेटाची आवश्यकता आहे हे निर्धारित करण्यासाठी सांख्यिकीशास्त्रज्ञ गणिती तत्त्वे वापरतात.



ABP Majha

10. नर्सिंग
नर्सिंग खरोखर खूप कठीण असते. नर्सिंग विद्यार्थ्याला रुग्णाची काळजी घेण्यात कुशल असणे आवश्यक आहे.