अनेक वेळा पोट दुखी, पोट खराब होणे, गॅस, अपचन, ॲसिडिटी यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं.

पचनक्रिया मजबूत ठेवण्यासाठी काहा उपाय केल्याने पोटासंबंधित आजार दूर होतील.

आहारामध्ये फायबरचा समावेश करा.

फायबर पाणी शोषून घेते आणि तुमच्या आतड्याचं कार्य सुरळीत चालण्यास मदत करते.

पचनासाठी हेल्दी फॅटही आवश्यक आहे.

यामध्ये व्हिटॅमिन ए, डी, ई आणि केचा आहारात समावेश करा.

ओमेगा फॅटी ॲसिडची आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

शरीराला हायड्रेट ठेवा आणि त्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी प्या.

ताणतणावापासून दूर राहा. तणावामुळे पचनक्रियेत अडथळे येतात.

त्यामुळे ताणतणावापासून दूर राहिल्यास पोटाचं आरोग्यही सुरळीत राहतं.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.