तमालपत्राचा तडका दिल्याने भाज्यांची चव वाढते



तमालपत्रामुळे भाज्यांना सुगंधही चांगला येतो



तमालपत्राच्या जेवणातील वापरामुळे रोगप्रतिकारकशक्ति वाढते



पचनक्रिया सुधारते



मधुमेह नियंत्रित राहतो



झोपेची समस्या दूर होते



किडनीच्या समस्या दूर होतात



डोकेदुखी थांबते



कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त



हृदयाचे आरोग्य सुधारते