शेवगाच्या शेंगा खाल्ल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते.
शेवग्याच्या शेंगा डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
दमा आणि खोकला असलेल्या लोकांनी शेवग्याची शेंग खावी.
लहान मुलांची हाडे मजबूत राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगा उत्तम आहार आहे.
शेवग्याची शेंग वजन कमी करण्यास मदत करते.
शेवग्याची पाने केस गळती कमी करण्यास फायदेशीर ठरतात.
शेवग्याची पाने रक्ताला शुद्ध करण्यास मदत करतात.
शेंगांमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
शेवग्याच्या शेंगा डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
शेवग्याच्या शेंगांचे सेवन केल्यास गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता या समस्या दूर होतात.