भुवया जाड करण्यासाठी तुम्ही विविध पद्धतींचा अवलंब करू शकता. नैसर्गिक उपायांनी भुवया दाट करून, कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम टाळता येतात.

भुवया जाड करण्यासाठी तुम्ही विविध पद्धतींचा अवलंब करू शकता. नैसर्गिक उपायांनी भुवया दाट करून, कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम टाळता येतात.

भुवया जाड आणि दाट होण्यासाठी एरंडेल तेल लावा. एरंडेल तेल वापरल्याने केसांची वाढ सुधारते

भुवयांचे केसही दाट होण्यासाठी खोबरेल तेल लावा. खोबरेल तेलामध्ये अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात.

जाड भुवया मिळविण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी ऑलिव्ह ऑईलचे 2 ते 3 थेंब घ्या. आता भुवयांवर लावा आणि सुमारे 10 मिनिटे मसाज करा.

वया काळ्या आणि जाड करण्यासाठी कांद्याचा रस लावा. कांद्याचा रस भुवयांवर लावल्याने भुवया काळ्या आणि दाट होतात. यासाठी 1 कांद्याचा रस काढा

दिवसातून एकदा कापसाच्या साहाय्याने एक चमचा कच्चे दूध भुवयांवर लावा. असे केल्याने तुमच्या भुवया अधिक दाट होतील.

1 कप पाण्यात मेथीचे दाणे टाकून रात्री भिजवून ठेवा आणि सकाळी बारीक करून भुवयांना 10 मिनिटे लावा. तुमच्या भुवया जाड होतील.

दिवसातून दोनदा बोटांच्या साहाय्याने भुवयांवर कोरफडीच्या जेलचा हलका मसाज करा

व्हिटॅमिन-ई कॅप्सूलमधून तेल काढा आणि ते दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या भुवयावर लावा. असे केल्यास भुवया दाट होतील.