भारतात चहा हे मोठ्या प्रमाणात पिले जाणारे पेय आहे.अनेक लोकांना चहा प्यायला खूप आवडते.आपल्यापैकी बरेचजण एकदा केलेला चहा बऱ्याच वेळा गरम करून पितात.

मात्र तु्म्हाला माहिती आहे का? खूप वेळा चहा गरम करून पिणे शरीराकरता धोक्याचे ठरू शकते. पाहा.

एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार अनेकदा चहा गरम केला तर त्यात असणारे पौष्टिक घटक निघून जातात.

चहा जास्त वेळा गरम केला तर त्यात बॅक्टेरियाचे प्रमाण वाढायला लागते.

अनेकदा आपण चहा बनवताना त्यात दुधासोबत साखर घालतो. साखर अधिक बॅक्टेरियांना आमंत्रण देते.

थंड चहा पुन्हा गरम करून प्यायला तर त्याचे विष तयार होते.

थंड चहा पुन्हा गरम करून प्यायल्यास तर पोटाचा त्रास होऊ शकतो.

चहा पुन्हा गरम करून प्यायल्याने जुलाब, उलट्या आणि पचनाच्या समस्या होऊ शकतात. याशिवाय असा चहा प्यायल्याने आतड्यांचा त्रासही होऊ शकतो.

चहा गरम करण्यापूर्वी आणि पिण्यापूर्वी 10 वेळा विचार करा, कारण तुमची ही छोटीशी चूक तुमचे आरोग्य बिघडू शकते.

या सर्व गोष्टी लक्षात घेऊन थंड चहा गरम केल्यानंतर न पिणेच चांगले.