अनेकांना मान दुखीची समस्या जाणवते. तुम्हाला जर मान दुखीची समस्या जाणवत असेल तर तुम्ही हे घरगुती उपाय करु शकता आलं आणि मधाचं सेवन करा. मान दुखत असेल तर उशी घेऊन झोपू नका. मानेवर थोड्यावेळ आइस पॅक ठेवा. तुम्ही हिट पॅक देखील मानेवर ठेवू शकता. मानेचा व्यायाम करा. मानेला मोहरीचे तेल लावून मानेचा मसाज करा. योगा करा. मान दुखत असेल तर सैंधव मीठाचे सेवन करा.