स्वयंपाकघरात झुरळ शिरल्यास बराच त्रास होतो.



स्वच्छता केल्यानंतरही झुरळ काही वेळेस जात नाही.



त्यामुळे लपलेल्या झुरळांना पळवून लावण्यासाठी तुम्ही या पद्धती वापरु शकता.



यामध्ये सगळ्यात आधी येते ती लवंग



लवंगाच्या वासाने झुरळ पळून जाण्यास मदत होऊ शकते.



लिंबाच्या तेलामध्ये लवंग घालून त्याचा स्प्रे तयार करा.



तसेच बेकिंग सोड्यामध्ये साखर घालून एका कोपऱ्यात ठेवा



तमालपत्र पाण्यात उकळवून त्याचा देखील स्प्रे तयार करु शकता.



तसेच यामुळे होणाऱ्या समस्या कमी करण्यास देखील मदत होईल.