प्रत्येकजण आपले घर वास्तूशास्त्राच्या मदतीने बनवतात. कोणतेही घर विकत घेताना वास्तूशास्त्राच्या नियमांचे पालन करणे जास्त गरजेचे असते.

वास्तूशास्त्रानुसार काही गोष्टी घरात ठेवणे शुभ असते. यापैकीच एक गोष्ट म्हणजे घुबडाचा फोटो. जो आपण घरात लावला तर सुख-समृद्धी घरात नांदू शकते.

ज्योतिष शास्त्रात घुबडाची मूर्ती ठेवल्याने सौभाग्य प्राप्त होते. संपत्तीची कमतरता पडत नाही.

घुबड हे लक्ष्मीचे वाहन आहे. त्यामुळेच त्याला शुभ मानले जाते.

घरात घुबडाची मूर्ती ठेवल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि पैशाची कमतरता भासत नाही.

वास्तूशास्त्रानुसार घुबडाची मूर्ती तुम्ही वायव्य दिशेला ठेवणे गरजेचे आहे. यामुळे सकारात्मक उर्जा घरात राहते.

तर ही मूर्ती तुम्ही घराच्या प्रवेशद्वारा समोर लावू शकता. यामुळे नकारात्मक उर्जा घरता येणार नाही.

घुबडाची मूर्ती ही फक्त पितळ्याची असणे गरजेचे आहे.

दिवाळीच्या दिवसाता घुबडाची मूर्ती विकत घेणे फायद्याचे ठरू शकते.

खरेदी करताना घुबडाच्या दोन मूर्त्या खरेदी करा.