धावपळीच्या जीवनात आपले आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते शेंगदाणा गुळ खाल्याने शरीरला अनेक फायदे होतात तसेच भिजवलेले शेंगदाणे खाणे अधिक फायद्याचे रात्री मूठभर शेंगदाणे भिजत घालावे सकाळी भिजवलेल्या शेंगदाण्याबरोबर गुळ खावे यामुळे स्मरणशक्ती चांगली राहते डोळ्यांनाही याचा फायदा होतो यासोबत पोट भरलेले राहते आणि रक्त वाढण्यास मदत होते तसेच हाडे सुद्धा मजबूत राहतात