सध्याच्या धावपळीच्या जीवनात आणि फास्टफूड खाण्याच्या जगात शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढते. कॉलेस्ट्रॉल वाढणे हे हृदयासाठी हानिकारक आहे. वाढलेले कॉलेस्ट्रॉल कसं नियंत्रणात ठेवायचे हे जाणून घ्या ... दररोज गरम पाण्यात लिंबू पिळून प्या आहारात ज्वारी, बाजारा, ओट्स, रागीचे प्रमाण वाढवा स्टार्च नसलेल्या भाज्या खा भरपूर व्यायाम करा धुम्रपान करणे पूर्णपणे टाळा डाळिंब, स्ट्रॉबेरी, सब्जासारख्या गोष्टी खा