दालचिनी एक असा मसाला आहे जो प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात उपल्बध असतो. दालचिनीचा वापर कोणत्याही पदार्थात करता येतो. दालचिनी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दालचिनीत हे पोषक घटक आहेत. 1 मैग्नीशियम 2 आयरन 3 प्रोटीन 4 कैल्शियम 5 विटामिंस दालचिनीच्या वापरामुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो.