लिंबाच्या सालीचे भन्नाट आरोग्यदायी फायदे



लिंबामध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन सी असते.



लिंबाची साल फेकून देऊ नका, त्याचा असा वापर करा.



लिंबाप्रमाणेच लिंबांच्या सालीमध्येही औषधी गुणधर्म आहेत.



लिंबाच्या सालीमध्ये अँटिऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.



लिंबाच्या सालीचे सेवन केल्याने पित्तासंबंधित त्रास दूर होतात.



लिंबाच्या सालीमुळे लिव्हर स्वच्छ होऊन रक्ताभिसरण सुधारते.



लिंबाच्या सालीमध्ये जीवनसत्व क असून हे त्वचेचा कॅन्सर आणि ह्रदयासंबंधित आजार दूर होण्यास फायदेशीर आहे.



लिंबाच्या सालीमध्ये अँटिऑक्सिडेंटसह मुबलक प्रमाणात मिनरल्स असतात, यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासही मदत होते.



लिंबाची साल कॅल्शिअमचाही चांगला स्त्रोत आहे.



यामुळे हाडे आणि दातांचे आरोग्य सुधारण्यासही मदत होते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.