प्रथम मोबाईल कव्हर गरम पाण्यात ठेवा!
यानंतर या पाण्यात थोडा वॉशिंग लिक्विड टाका.
आता मोबाईलच्या मागील कव्हरला टूथब्रशने घासून घ्या
टूथब्रशच्या मदतीने मोबाईल कव्हर बेकिंग सोड्यासहित सुद्धा स्वच्छ करा.
नंतर पुन्हा वॉशिंग लिक्विड पाण्यात सुमारे 15-20 मिनिटे मोबाईल कव्हर ठेवा
त्यानंतर उन्हामध्ये 20-30 मिनिटे मोबाईल कव्हर वाळवूण घ्या.
मग मऊ कपड्याने ते स्वच्छ पुसून घ्या