खराब लेदर सोफा साफ करणे सोपे नाही



काही पद्धतींच्या मदतीने तुम्ही सोफा चमकवू शकता



सोफ्यावर साचलेली धूळ व्ह्यॅक्यूम क्लिनरने स्वच्छ करा



व्हिनेरगमध्ये कापड भिजवून सोफा साफ करा



कोरड्या कापडाने सोफा पुसा



सोफ्याला कंडिशनिंग करण्यासाठी व्हिनेगर वापरा



काळे डाग दूर करण्यासाठी टोमॅटो-लिंबाच्या रसाची मदत घेऊ शकता



सोफ्यावरील मार्कर डाग काढून टाकण्यासाठी अल्कोहलचा वापर करा



रंगाचे डाग काढून टाकण्यासाठी निलगिरी तेल वापरा



सोफा कव्हरचा वापर करा