व्यस्त जीवनात स्वत:ला निरोगी ठेवणे आव्हानात्मक असते



यासाठी चांगल्या आहारासोबत खाण्याची पद्धतही योग्य असायला हवी



थंड अन्न खाल्ल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो



अशा प्रकारचे अन्न खाल्ल्याने डायरियासारख्या समस्या उद्भवू शकतात



थंड किंवा उशीरा जेवणामुळे बुद्धकोष्ठता देखील होते



थंड किंवा शिळे अन्न शरीराचे वजन झपाट्याने वाढते



फ्रिजमधून बाहेर काढलेले अन्न लगेच खाल्ल्याने पोटात त्रास व्हायला लागतो



थंड अन्न जिवाणूंची संख्या वाढण्याचा धोका असतो



थंड अन्न खाल्ल्याने हृदयविकाराचा देखील त्रास होऊ शकतो.



कोलेस्ट्राॅल वाढू शकतो.