किडनी हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा भाग आहे



अशा परिस्थितीत त्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे



किडनी निकामी झाल्यास काही लक्षणे दिसतात



मुख्य समस्या म्हणजे सूज येणे



पायऱ्या चढताना थकवा येणे



ऱात्री झोपायला त्रास होणे



स्नायूंमध्ये क्रॅम्प्स येऊ लागतात



वारंवार लघवी होणे



लघवीतून रक्त येणे



सतत पोटात दुखणे