अभिनेता रणवीर सिंह कायम त्याच्या वेगळ्या स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत असतो

रेड कार्पेटवर असो, त्याच्या आगामी रिलीझसाठी प्रमोशनल टूर असो

किंवा ट्रेंडिंग एअरपोर्ट लूक असो - तो नेहमीच उठून दिसतो.

नुकतेच त्याला विमानतळावर क्लिक करण्यात आले

जिथे तो एका वेगळ्या लूक मध्ये दिसून आला.

तपकिरी आणि काळ्या रंगांचा पॅंटसूट त्याने परिधान केला होता;

त्याच्या संपूर्ण कपड्यावर फुलांचे प्रिंट होते.

वर्क फ्रंटवर, रणवीर ‘जयेशभाई जोरदार’ च्या रिलीजची वाट पाहत आहे.

याशिवाय त्याच्याकडे जॅकलीन फर्नांडिस आणि पूजा हेगडेसोबत रोहित शेट्टीचा ‘सर्कस’

आणि करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आणि ‘तख्त’ देखील आहे.