बॉलिवूड अभिनेत्री कंगनाची गणना बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत केली जाते

आणि तिने तिच्या मेहनतीमुळे इंडस्ट्रीत हे स्थान मिळवले आहे.

कंगना राणौतला उगाच क्वीन म्हटले जात नाही.

अभिनेत्री तिच्या कलागुणांसाठी देखील ओळखली जाते.

कंगना अलीकडे लॉक अप या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे.

कंगनाने इंस्टाग्रामवर तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत;

ज्यात तिचा समर लूक दिसून येतोय.

लॉक अप शो दरम्यान कंगना अनेकवेळा अतिशय स्टायलिश आणि ग्लॅमरस लूकमध्ये दिसली आहे.

लॉकअपनंतर आता कंगना राणौत तिच्या आगामी 'धाकड' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

(photo:kanganaranaut/ig)

(photo:kanganaranaut/ig)