समोसा हा प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ आहे.

समोसा म्हटलं की तोंडाला पाणी देखील सुटतं.

हिवाळ्यात गरमा -गरम समोसा खाण्याची मज्जाच वेगळी आहे.

किती आहेत बरं समोश्याचे प्रकार?

1

मटार समोसा

2

किमा समोसा

3

पनीर समोसा

4

पिझ्झा समोसा

5

चॉकलेट समोसा

6

मावा समोसा