Image Source: (Photo Credit : Pixabay)

मुंग्या हा कीटक आपल्या चांगलाच परिचयाचा आहे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

मुंग्यांचे विश्व फारच मनोरंजक आहे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

जाणून घ्या कसे जगतात त्या त्यांचे जिवन. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

जगात १२ हजार प्रकारच्या मुंग्या आहेत. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

आपण आत्ता पर्यत फक्त लाल व काळ्या रंगाच्या मुंग्या पाहिल्या आहेत. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

पण, हिरव्या रंगाच्या मुंग्या या खुप कमी लोकांनी पाहिल्या असतील. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

मुंग्यांमध्ये एक राणी मुंगी असते तिला पंख असतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

राणी मुंगी लाखो अंडी घालते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

मुंग्यांचे सरासरी आयुष्य २८ वर्षांचे असते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

तर राणी मुंगीचे आयुष्य सरासरी ३० वर्षांचे असते. (Photo Credit : Pixabay)