हिंदू धर्मात पूजेच्या वेळेस कापराचा वापर प्रामुख्याने केला जातो.



पूजेच्या वेळेसची ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.



धार्मिक मान्यतेनुसार, कापरला विशेष महत्त्व आहे.



पण तुम्हाला माहितेय का कापूर कसा बनवला जातो.



कापूर हा झाडांपासून तयार केला जातो.



खरा कापूर हा झाडांपासूनच तयार केला जातो.



पण सध्या याच्या वाढत्या मागणीमुळे कापूर हा कारखान्यात देखील तयार केला जातो.



पण खरंतर कापूर हा कँपोरच्या झाडापासून तयार केला जातो.



या झाडाचं नाव Cinnamomum Camphora असं आहे.