खास करुण मुलींना नख वाढवायला खुप आवडते.

मोठ्या नखांमुळे बोट सुंदर दिसतात.

पण, मोठे नख आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.

मोठ्या नखांमध्ये बॅक्टेरीया वाढु शकतो.

ज्यामुळे तुम्हाला संसर्ग देखील होवु शकतात.

तसेच यामुळे अनेक आजार देखील होवु शकतात.

त्याचबरोबर रोजचे काम करण्यात देखील यामुळे अडचणी येवु शकतात.

जसे की, लॅपटोप कीज दाबने तसेच शर्टचे बटन लावने अशी कामे करतांना याचा त्रास होवु शकतो.

जर तुम्हाला मोठे नख ठेवायला आवडत असेल तर नख स्वच्छ ठेवावेत.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.