कोरियन कंपनी 17 जानेवारीला गॅलेक्सी S24 सिरीज लॉन्च करतेय.

कंपनीने एंड्रॉईड 10 One UI 6 अपडेट नवीन डिजाईन, फीचर्स यासह काही युजर्ससाठी लॉन्च केले.

जर तुमच्याकडे सॅमसंगहे हे काही मॉडेल असतील तर तुम्ही एंड्रॉईड 14 OS चा लाभ घेऊ शकतात.

सॅमसंगच्या S23 मध्ये हे अपडेट मिळाले आहे.

गॅलेक्सी S23 FE मध्ये पण तुम्ही नवीन OS डाउनलोड करू शकतात.

ज्यांच्या जवळ S22 हे देखील नवीन अपडेट डाउनलोड करू शकतात.

S21 मध्ये देखील हे अपडेट उपल्बध आहे.

जर तुमच्याकडे गॅलेक्सी फोल्डेबल 3 पासून वरचे मॅडोले असेल तर तुम्ही हे अपडेट इंस्टोल करू शकतात.

सॅमसंगच्या A54 आणि A14 साठी देखील एंड्राइड 14 अपडेट लॉन्च करण्यात आला आहे.

गॅलेक्सी M34 मध्ये देखील हे अपडेट उपलब्ध आहे.