दात आणि हिरड्या संबंधी समस्यांकडे अनेक लोक दुर्लक्ष करता.

हिरड्यातून रक्त येणे, दात काळे पडणे, दात पिवळे होणे

तुम्हालाही या सारख्या समस्या असतील तर हे उपाय करा.

तज्ञांच्या मते मोहोरीचे तेल आणि हळद दातांच्या समस्येवर रामबाण उपाय आहे.

मोहोरीचे तेल, हळद आणि खाण्याचा सोडा एकत्र करावे.

रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण दातांना लावावे.

असे केल्यास दातांचे दुखणे हिरड्यामधून रक्त येणे या सारख्या समस्यावर फायदेशीर ठरते.

तसेच या मिश्रणाचा वापर केल्यास तुमच्या दातांमद्ये अडकले घाण निघण्यास मदत होते.

मोहोराचे तळ हळद आणि सोड एकत्र करून ब्रश केल्यास दातांचे दुखणे कमी होऊ शकते.

तुम्हालाही दातांसंबंधी समस्या असल्यास तुम्ही हे उपाय करू शकता.