चण्यांमध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आतडे आणि पोटातून विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.