आजकाल स्मार्टवॉच वापरणे ही एक फॅशन झाली आहे.

स्मार्टवॉचची क्रेझ तरुणांपासून वृद्धापर्यंत सर्वांमध्ये दिसून येते.

बर्‍याच कंपन्यांचा असा दावा आहे की, स्मार्टवॉच लोकांचं हेल्थ चांगल्या प्रकारे मॉनिटर करु शकते.

पण स्मार्टवॉचबद्दल काही अपवाद आहेत, ज्याची वास्तविकता जाणून घेणे आवश्यक आहे.

असे ऐकण्यात आले की, स्मार्टवॉचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात.

तज्ञांच्या मते स्मार्टवॉचचा जास्त वापर करणे हानिकारक असू शकते.

स्मार्टवॉच हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड (EMF) रेडिएशन तयार करतात. जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.

याशिवाय रेडिएशनचा आरोग्यावर अनेक नकारात्मक प्रभाव पडू शकता.

जर तुम्ही स्मार्टवॉच 24 तास घालत असाल तर तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते.

त्यामुळे स्मार्टवॉच जास्त काळ वापरणे टाळावे.