हिवाळा ऋतु हा आरोग्यासाठी उत्तम मनाला जातो.

हिवाळ्याच्या दिवसात बदामचे सेवन केल्यास ते गुणकारी मानल्या जाते.

बदाम कोलेस्ट्रॉलपासून मुक्त असतात. त्यात शून्य कोलेस्ट्रॉल असते.

बदाम खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

हृदयाच्या रुग्णांसाठी बदाम खाणे गुणकारी मानल्या जाते .

मेंदूचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी बदाम खूप उपयुक्त आहेत.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदाम खाण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो.

बदाममध्ये विटामिन ई, झिंक, कॅल्शियम,मॅग्नीशियम,ओमेगा-३, यासारखे अनेक पोषक तत्व असतात.

बदाम रक्तातील साखर आणि इन्सुलिनचे प्रमाण वाढण्यावर लक्ष ठेवतात.

बदाम मध्ये ई जीवनसत्त्व देखील असते ज्याचे शरीरावर अनेक फायदे होतात.