ताजमहल संबंधी काही आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी जाणून घ्या. ताजमहला संबंधी अशा काही गोष्टी ज्या एकूण तुम्हलाही धक्का बसेल. असे सांगण्यात येते की, शहाजहान ने ताजमहल बांधणाऱ्या २० हजार मजुरांचे हात कापले होते. या मागील कारण असे सांगण्यात येते की शहाजहान ची इच्छा होती पुन्हा एवढी सुंदर वस्तू उभारली जाऊ नये. पण यामागील सत्य असे आहे की शहाजहान ने माजमहलाच्या निर्मितीनंतर कमगारांकडून वाचन घेतले होते. शहाजहानने कामगारांकडून आजीवन काम न करण्याचे वाचन घेतले होते. या बदल्यात कामगारांना आयुष्यभर पगार देण्याचे वाचन दिले होते. कारागिरांच्या हातातील कला थाबवण्याला दुसऱ्या शब्दात हात कापले असे म्हटले गेले. तसेच शहाजहानने ताजमहल जवळ ४०० वर्षांपूर्वी कामगारांसठी ताजगंगा नावाने वस्ती निर्माण केली होती. ताजमहलच्या निर्मितीवेळी मजदूर आणि आर्किटेक्ट इथेच राहत होते.