मावळमध्ये हिंदू जनगर्जना मोर्चा मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिकांचा सहभाग मोर्चात आमदार निलेश राणे सहभागी निलेश राणेंसह मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी लव्ह जिहाद, धर्मातर, गोहत्या विरोधी हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात कालीचरण महाराज सहभागी झाले होते. भगवे झेंडे घेऊन नागरिक मोर्चात सहभागी लव्ह जिहाद, धर्मातर, गोहत्या विरोधी हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभागी मावळमध्ये हिंदू जनगर्जनाकडून मोर्चा