टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते ती नेहमीच आपले लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते नुकतेच हिना खाननं आपले लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत हिनाच्या लेटेस्ट फोटोंच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगल्या आहेत लेटेस्ट फोटोशूटमध्ये हिना लाईट पिंक कलरच्या बॉडिकॉन ड्रेसमध्ये दिसून येत आहे हिरव्या रंगाच्या प्रिंटेड आउटफिटमध्ये हिना खूप सुंदर दिसत आहे आपला लूक हिना खाननं मॅचिंग हाय हिल्स आणि डायमंड फिंगर रिंगसोबत कम्प्लिट केला आहे. हिनाच्या अदांवर चाहते घायाळ झाले आहेत. मोकळ्या केसांमध्ये हिनानं आपला लेटेस्ट लूक फ्लॉन्ट केला आहे.