अभिनेत्री अवनीत कौर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अवनीत तिचे नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच अवनीतने तिचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत. अवनीतने आऊटफीट लूकमधील फोटो शेअर केले आहेत. आऊटफीटमध्ये अवनीत खूपच सुंदर दिसत आहे. या लूकमध्ये अनवीतने न्यूड ग्लॉसी मेकअप केला आहे. अवनीतने या फोटोशूटसाठी केसांमध्ये सॉफ्ट वेवी हेअर स्टाईल केली आहे. या लेहंगा लूकमध्ये अवनीत खूपच गॉर्जियस दिसत आहे. चाहत्यांना अवतीनचा लूक खूपच आवडला आहे. चाहत्यांनी अवनीतच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.