‘कान्स 2022’मध्ये हिना खान तिच्या स्टाईल आणि लूकने सर्वांनाचा मंत्रमुग्ध करताना दिसत आहे.
या लेटेस्ट फोटोंमध्ये हिना खानचा ट्रेंडी लूक पुन्हा चर्चेत आला आहे. हिनाचे हे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
कान्सच्या या दुसऱ्या लूकमध्ये हिना खान काळ्या रंगाच्या शॉर्ट ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे.
हिनाच्या या स्टायलिश ड्रेसमध्ये लेस वर्क डिटेलिंग होते, जे या ड्रेसला अधिकच सुंदर बनवत होते.
या फोटोंमध्ये, हिना खान या शॉर्ट ड्रेसमध्ये तिचे पाय फ्लॉंट करताना दिसत आहे.
या लूकसाठी हिना खानने सिल्व्हर कानातले, ब्रेसलेट, स्मोकी मेकअप आणि काळ्या हाय हिल्स परिधान केल्या होत्या.
या फोटोंमध्ये हिना खान फॅशनिस्टासारखी पोज देताना दिसत आहे, आतापर्यंत हजारो लोकांनी या फोटोंवर लाईक आणि कमेंट केल्या आहेत.
हिना खानचा हा शानदार लूक चाहत्यांना खूप आकर्षित करत आहे.
फोटोमध्ये तिची स्टाइल, स्माईल आणि अॅटिट्यूड खूपच किलर दिसत आहे.
हिना खानने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीच्या दुनियेतून केली होती, तिच्या मेहनतीमुळेच आज ती ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’च्या रेड कार्पेटवर आपला जलवा दावताना दिसत आहे.