प्रत्येक लूकमध्ये जबरदस्त दिसणाऱ्या हिना खानच्या लेटेस्ट फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने लाल रंगाचा स्किन टाईट ड्रेस परिधान केला आहे. हा शॉर्ट ड्रेस परिधान करून हिना खान कॅमेऱ्यासमोर तिची बॉडी फ्लॉंट करताना दिसली. हा ड्रेस परिधान करून हिना खानने किलर पोज दिल्या आहेत. हिना खानचा हा ड्रेस इतका टाइट आहे की बघताच तो प्रचंड व्हायरल झाला आहे. हिना खानच्या या ड्रेसची लांबी खूपच कमी आहे. बोल्ड आणि हॉट ड्रेस परिधान करून हिना खानने दरवाजाजवळ उभी राहून कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे. या फोटोंमध्ये हिना खानने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी तिचे केस मोकळे सोडले आहेत. हिनाने कानात मोठे गोल झुमके घातले आहेत.