अभिनेत्री प्रार्थना बेहेरे नेहमी तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.



प्रार्थनानं नुकतेच तिच्या ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर केले आहेत.



व्हाईट पँट आणि ब्लू टॉप अशा लूकमधील फोटो प्रार्थनानं शेअर केले आहेत.



नेटकऱ्यांनी प्रार्थनाच्या या फोटोवर लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव केला आहे.



प्रार्थना तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.



कॉफी आणि बरंच काही, मितवा या चित्रपटांमधील अभिनयामुळे प्रार्थनाला विशेष लोकप्रियता मिळाली.



प्रार्थना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.