आकडेवारीनुसार, देशात रोज एक तरी आत्महत्या होतेच



शिक्षण घेत असलेल्या मुलांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे



महाराष्ट्रातून आत्महत्येची सर्वात जास्त प्रकरणं समोर आली आहेत



यानंतर तामिळनाडू, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकचा नंबर लागतो



कोटामध्ये प्रत्येक महिन्यात किमान तीन आत्महत्या होतात



प्रत्येक वर्षी भारतात जवळपास 13 हजार विद्यार्थी आत्महत्या करतात



12 ते 25 वयोगटातील मुलं प्रचंड तणावात असतात



जास्त गुण आणण्याच्या प्रेशरनेही मुलं आत्महत्या करतात



त्यामुळे मुलांवर शिकण्याचा जास्त दबाव टाकू नये