ड्रीम गर्ल अशी ओळख असणाऱ्या हेमा मालिनी यांचा आज वाढदिवस आहे.



1968 मध्ये रिलीज झालेल्या सपनो का सौदागर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.



हेमा मालिनी यांचे 'हे' चित्रपट नक्की बघा-



'सिता और गीता' चित्रपट (1972)



'शोले' चित्रपट (1975)



'ड्रीम गर्ल' चित्रपट (1977)



'आस पास' चित्रपट (1981)



'लाल पत्थर' चित्रपट (1971)



'वीर-जारा' चित्रपट (2004)



'तुम हसीन मैं जवान' चित्रपट (1970)