मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये वेगळ्या ओळखीची गरज नाही.

मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलंय.

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा सध्या चांगलीच चर्चेत आहे.

सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत आहेत.

मोनालिसाने तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत.

त्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे.

चाहत्यांनी मोनालिसाच्या फोटोंवर कमेट्सचा वर्षाव केला आहे.

मोनालिसा आता छोट्या पडद्यावरही लोकप्रिय झाली आहे.

मोनालिसा एकता कपूरच्या 'बेकाबू' शोमध्ये काम करतेय.

मोनालिसाला सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करतात.