'टायगर 3' या सिनेमातील कतरिना कैफचा लूक समोर आला आहे
ABP Majha

'टायगर 3' या सिनेमातील कतरिना कैफचा लूक समोर आला आहे

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ सध्या 'टायगर 3'या सिनेमामुळे चर्चेत आहेत
ABP Majha

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ सध्या 'टायगर 3'या सिनेमामुळे चर्चेत आहेत

बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी 'टायगर 3' हा सिनेमा सज्ज आहे
ABP Majha

बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी 'टायगर 3' हा सिनेमा सज्ज आहे

नव्या लूकचं पोस्टर अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे

नव्या लूकचं पोस्टर अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे

या पोस्टरमध्ये कतरिनाचा अॅक्शन मोड पाहायला मिळत आहे

कतरिनाचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे

'टायगर 3'या सिनेमात कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे

या पोस्टरमध्ये कतरिना कैफने अर्थात जोयाने हातात बंदूक घेतलेली दिसत आहे

पोस्टर शेअर करत तिने लिहिलं आहे,फायटिंग फायर विथ फायर...ही आहे जोया

कतरिनाच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स चा वर्षाव केला आहे