अमिताभ बच्चन यांचा आज 81 वा वाढदिवस आहे.



दमदार आवाज आणि जबरदस्त अभिनय या गोष्टींमुळे अमिताभ बच्चन यांची प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे.



अमिताभ बच्चन यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं.



मिस्टर नटवरलाल, द ग्रेट गॅम्बलर , कालिया या चित्रपटांमधील बिग बींच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.



नसीब, शोले, सिलसिला, डॉन, मर्द आणि दिवार या बिग बींच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.







अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रत्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.



त्यांचे प्रोजेक्ट के आणि गणपत हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



बिग बींच्या गणपत या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे.



अमिताभ बच्चन हे केबीसी या कार्यक्रमामधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात.