राज्याच्या विविध भागात पावसाची जोरदार हजेरी



मुंबई, उपनगर आणि परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली



सर्वांना प्रतिक्षा असलेला मान्सून अखेर दाखल



वादळी पावसामुळं अनेक ठिकाणी वीज पडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत



राज्याच्या विविध भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे



मुंबई आणि उपनगरासह, पुणे, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, वाशिम, अहमदनगर, परभणी, चंद्रपूर, वाशिम अकोला, यवतमाळ या जिल्ह्यात पावसाची हजेरी



वादळी वाऱ्यामुळं वीजेचं खांब कोसळल्याची घटना



विजेचं खांब कोसळल्यानं अनेक ठिकाणी विजपुरवटा खंडित



वादळी वाऱ्यानं झाडं पडल्याची घटना



राज्याच्या विविध भागत वादळी वाऱ्यासह पाऊस