EaS-E असं या इलेक्ट्रिक कारचे नाव असणार.


EaS-E जुलै महिन्यात लॉन्च केली जाऊ शकते.


EaS-E मध्ये 13-इंच अलॉय व्हील देण्यात आले आहे.


याची किंमत 4 ते 6 लाख असेल.


ही कार 4 तासांपेक्षा कमी वेळेत चार्ज होऊ शकते.


याची बॅटरी सेल लाइफ 5-8 वर्षांपर्यंत असेल.